PatilNaukri .com .in App

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 15 जागांसाठी भरती

जाहिरात दिनांक: 18/03/2025

एकूण जागा : 15

अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025

Eligibility Criteria

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग-2 मधील सहायक प्रबंधक, गट-ब15
 Total15
शैक्षणिक पात्रता: विधी पदवी (LLB)
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
Click Here
Online अर्ज [Starting: 21 मार्च 2025] Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
Scroll to Top