आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
Educational Qualification: (i) Candidates Should Possess 10+2 (Senior Secondary) Class pass from a recognized Board. (ii) Speed in English Typing – 30 words per minute. OR Speed in Hindi Typing – 25 words per minute.
Age Limit: 18 to 25 years as on 01 July 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/Women: No fee]
Application Mode: Online
Important Dates:
Last Date of Online Application: 20 October 2025 (11:00 PM)
Date of the Examination:December 2025/January 2026