PatilNaukri.com

Hindustan Copper Bharti 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 167 जागांसाठी भरती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस167
 Total167

ट्रेडनुसार तपशील:

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1मेट (Mines)01
2ब्लास्टर (Mines)12
3डिझेल मेकॅनिक10
4फिटर16
5टर्नर मशिनिस्ट16
6वेल्डर  (Gas & Electric)16
7इलेक्ट्रिशियन36
8ड्राफ्ट्समन (Civil)04
9ड्राफ्ट्समन (Mechanical)03
10COPA14
11सर्व्हेअर08
12Reff & AC02
13मेसन  (Building Constructor)04
14कारपेंटर06
15प्लंबर05
16हॉर्टिकल्चर असिस्टंट04
17इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स04
18सोलार टेक्निशियन (Electrician)06
 Total167

शैक्षणिक पात्रता:

  1. अ. क्र.1 & 2: 10वी उत्तीर्ण
  2. अ. क्र.3 ते 18: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 01 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मलांजखंड, मध्य प्रदेश

रोजगार समाचार
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2025
  • शॉर्टलिस्टेड उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख: 04 सप्टेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

English

Sr. No Trade No. of Vacancy
1Mate (Mines)01
2Blaster (Mines)12
3Diesel Mechanic10
4Fitter16
5Turner/ Mechanist16
6Welder (Gas & Electric)16
7Electrician36
8Draughtsman (Civil)04
9Draughtsman (Mechanical)03
10Computer Operator & Programming Assistant (COPA)14
11Surveyor08
12AC & Refrigeration Machine02
13Mason (Building Constructor)04
14Carpenter06
15Plumber05
16Horticulture Assistant04
17Instrument Mechanics04
18Solar Technician (Electrician)06
 Total167
Educational Qualification:
  1. Sr. No.1 & 2: 10th pass
  2. Sr. No.4 to 18: (i) 10th pass (ii) ITI in the relevant trade
Age Limit: 18 to 30 years as on 01 May 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: Malanjkhand, Madhya Pradesh
Fee: No fee.
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 27 August 2025
  • Date of Publication of Short-listed Candidates’ List: 04 September 2025
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.

 

तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.

 

अर्ज भरून घेण्याची संपूर्ण माहिती 

सर्वप्रथम तुम्हाला +918766496539 

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट +918766496539 

या नंबर वरती सेंड करायचा आहे.

 

त्या भरतीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट ची लिस्ट तुम्हाला सेंड केले जाईल.

तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो  +918766496539

 या नंबर वरती सेंड करायचे आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

 

अर्जाचे शुल्क व चलनचे शुल्क ऑनलाइन (UPI) पद्धतीने घेण्यात येतील.
अर्जाचे शुल्क महिला :- ₹100
अर्जाचे शुल्क पुरुष :- ₹150

 

अधिक माहितीसाठी +918766496539

 या नंबर वरती कॉल करू शकता.

.

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top