PatilNaukri.com

EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राचार्य225
2पदव्युत्तर शिक्षक (PGT)1460
3प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3962
4महिला स्टाफ नर्स550
5हॉस्टेल वॉर्डन635
6अकाउंटंट61
7ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)228
8लॅब अटेंडंट146
 Total7267

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed/M.Ed    (iii)  09/12 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2(i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT)   (ii) B.Ed
  3. पद क्र.3: (i) संबंधित पदवी    (ii) B.Ed
  4. पद क्र.4: BSc (Nursing)  (ii) 2.5 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
  6. पद क्र.6B.Com
  7. पद क्र.7(i) 12वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयाची अट: 23 ऑक्टोबर 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.335 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Fee: [SC/ST/PWD/महिला: ₹500/]

  1. पद क्र.1General/OBC: ₹2500/-
  2. पद क्र.2 & 3General/OBC: ₹2000/-
  3. पद क्र.4 ते 8General/OBC: ₹1000/-
अर्ज करण्याची पद्धतOnline

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

 

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.

 

तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.

 

सर्वप्रथम तुम्हाला

+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट

+917775955544

 या नंबर वरती सेंड करायचा आहे.

 

तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो

+917775955544

 या नंबर वरती सेंड करायचे आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

 

English

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Principal225
2 Post Graduate Teacher (PGT)1460
3Trained Graduate Teacher (TGT) 3962
4Female Staff Nurse550
5Hostel Warden635
6Accountant61
7Jr. Secretariat Assistant228
8Lab Attendant146
 Total7267

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) Post Graduate Degree (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 years experience
  2. Post No.2: (i) Post Graduate Degree/M.Sc. (Computer Science) /IT/ MCA/ M.E./M.Tech. (Computer Science/IT) (ii) B.Ed
  3. Post No.3: (i) Relevant Degree (ii) B.Ed
  4. Post No.4: BSc (Nursing) (ii) 2.5 years experience
  5. Post No.5: Graduation or a four year integrated degree course from a Regional College of Education of NCERT or other NCTE recognized institution.
  6. Post No.6: B.Com
  7. Post No.7: (i) 12th Pass  (ii) English Typing 35 wpm or Hindi Typing 30 wpm
  8. Post No.8: 10th pass + Laboratory Technique Diploma/Certificate or 12th (Science) pass

Age Limit: As on 23 October 2025,  [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1: 50 years
  2. Post No.2: 40 years
  3. Post No.335 years
  4. Post No.4: 35 years
  5. Post No.5: 35 years
  6. Post No.6: 30 years
  7. Post No.7: 30 years
  8. Post No.8: 30 years
Jo LocationAll India

Fee[SC/ST/PWD/Female: ₹500/]

  1. Post No.1General/OBC: ₹2500/-
  2. Post No.2 & 3General/OBC: ₹2000/-
  3. Post No.4 to 8General/OBC: ₹1000/-
Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 23 October 2025 (11:50 PM)
  • Date of the Examination: To be announced later.

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top