Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 [मुदतवाढ]
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोलीस शिपाई (Police Constable) 12624 2 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 515 3 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 1566 4 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 113 5 कारागृह शिपाई (Prison Constable) 554 Total 15300 +
युनिट नुसार रिक्त जागा:
अ. क्र. युनिट पद संख्या 1 मुंबई 2643 2 ठाणे शहर 654 3 पुणे शहर 1968 4 नागपूर शहर 725 5 पिंपरी चिंचवड 322 6 मिरा भाईंदर 921 7 सोलापूर शहर 85 8 नवी मुंबई 527 9 लोहमार्ग मुंबई 743 10 ठाणे ग्रामीण 167 11 रायगड 97 12 रत्नागिरी 108 13 सिंधुदुर्ग 87 14 नाशिक ग्रामीण 380 15 धुळे 133 16 लोहमार्ग छ. संभाजीनगर 93 17 वाशिम 48 18 अहिल्यानगर 73 19 कोल्हापूर 88 20 पुणे ग्रामीण 72 21 लोहमार्ग नागपूर 18 22 सोलापूर 90 23 छ. संभाजीनगर ग्रामीण 57 24 छ. संभाजीनगर शहर 150 25 परभणी 97 26 हिंगोली 64 27 लातूर 46 28 नांदेड 199 29 अमरावती ग्रामीण 214 30 अकोला 161 31 बुलढाणा 162 32 यवतमाळ 161 33 नागपूर ग्रामीण 272 34 वर्धा 134 35 गडचिरोली 744 36 चंद्रपूर 215 37 भंडारा 59 38 गोंदिया 69 39 लोहमार्ग पुणे 54 40 पालघर 165 41 बीड 174 42 धाराशिव 148 32 जळगाव 171 44 जालना 156 45 सांगली 59 Total 13700 +पोलीस शिपाई-SRPF 1 पुणे SRPF 1 73 2 पुणे SRPF 2 120 3 नागपूर SRPF 4 52 4 दौंड SRPF 5 104 5 धुळे SRPF 6 71 6 दौंड SRPF 7 165 7 गडचिरोली SRPF 13 85 8 गोंदिया SRPF 15 171 9 कोल्हापूर SRPF 16 31 10 चंद्रपूर SRPF 17 244 11 काटोल नागपूर SRPF 18 159 12 वरणगाव SRPF 20 291 Total 1500 + Grand Total 15300 +
शैक्षणिक पात्रता:
पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुष महिला उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी —
शारीरिक परीक्षा:
पुरुष महिला गुण धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण बॉल थ्रो (गोळा फेक) – – 15 गुण 50 गुण
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षेपोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षेपोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षेनोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रFee : खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]अर्ज करण्याची पद्धत : Onlineमहत्त्वाच्या तारखा :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025 07 डिसेंबर 2025परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.महत्वाच्या लिंक्स:
तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का? आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्हाला +917775955544 या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट +917775955544 या नंबर वरती सेंड करायचा आहे. तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
Name of the Post & Details:
Post No. Name of the Post No. of Vacancy 1 Police Constable 12624 2 Police Constable-Driver 515 3 Police Constable-SRPF 1566 4 Police Bandsmen 113 5 Prison Constable 554 Total 15300+
Educational Qualification:
Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF & Prison Constable: 12th Pass.Police Bandsmen: 10th Pass.Age Limit: As on 30 November 2025 [Reserved Category: 05 Years Relaxation]
Police Constable, & Prison Constable: 18 to 28 yearsPolice Constable-Driver: 19 to 28 yearsPolice Constable-SRPF: 18 to 25 yearsJob Location: All MaharashtraFee: Open Category: ₹450/- [Reserved Category ₹350/-]Application Mode: OnlineImportant Dates:
Last Date of Online Application: 30 November 2025 07 December 2025 Date of the Examination: To be announced later.Important Links: