Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri.com

Coming Soon 👉🏻

चालू घडामोडी

All Mock Tests

All Question Paper PDF

NABARD Bharti 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेव्हलपमेंट असिस्टंट159
2डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)03
 Total162

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवी  [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.  (iii) उमेदवाराला इंग्रजीतून हिंदीमध्ये आणि हिंदीतून इंग्रजीध्ये भाषांतर करता आले पाहिजे.
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
FeeGeneral/OBC: ₹550/- [SC/ST/PWD: ₹100/-]
अर्ज करण्याची पद्धतOnline

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Development Assistant159
2Development Assistant (Hindi)03
 Total162

Educational Qualification:

  1. Post No.1: (i) Bachelor’s degree in any discipline with 50% marks [SC/ST/PWD and ExSM: Pass class] (ii) Knowledge of word processing on a computer.
  2. Post No.2: (i) Bachelor’s degree in Hindi with English as a subject, with 50% marks [SC/ST/PWD and ExSM: Pass class] (ii) Knowledge of word processing on a computer. (iii) The candidate should be able to translate from English to Hindi and from Hindi to English.
Age Limit: 21 to 35 years as on 01 January 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All india
FeeGeneral/OBC: ₹550/- [SC/ST/PWD: ₹100/-]
Application ModeOnline

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 03 February 2026
  • Date of the Examination: To be announced later.

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top