पद क्र.1 & 2:(i) MBBS (ii) सहा महिन्यांचे House Post किंवा One year Residency Post अनुभव
पद क्र.3: (i) B.Sc. (ii) D.M.L.T
पद क्र.4: B.Sc (Chemistry/Microbiology/Biochemistry/Biotechnology)
पद क्र.5: 12वी उत्तीर्ण+ BPMT किंवा B.SC. (Physics) + ECG मधील कामाचा 06 महिने अनुभव
पद क्र.6: (i) BPMT (ii) 06 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण
पद क्र.7 & 8: (i) 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर (ii) संगणक ज्ञान
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + ऑप्टोमेट्री डिप्लोमा किंवा B.Sc (ऑप्टोमेट्री)
पद क्र.10: B.Sc (OT) / B.O.Th.
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) दूरध्वनी चालक कोर्स
पद क्र.12 & 13:10वी उत्तीर्ण
पद क्र.14 ते 20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वीजतंत्री/तारतंत्री)
पद क्र.21 ते 38: 10वी उत्तीर्ण
पद क्र.39: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शिवणकला व कातरकामाचा 01 वर्षे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा श्रमिक विद्यापीठाचा किमान 20 आठवडयाचा एडव्हान्स टेलरिंग कोर्स समाधानकारकरित्या पूर्ण केलेला असावा.
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:मुंबई
Fee: ₹934/-
अर्ज करण्याची पद्धत: Offline
मुलाखतीचे ठिकाण: हि.बा.ठा. वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु.न. कूपर रुग्णालय, पहिला मजला, डी विंग, रोखपाल विभाग. जुहू
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सादर करण्याचा कालावधी: 27 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2026
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
Post No.1 & 2: (i) MBBS (ii) Six months of House Post or One year Residency Post experience
Post No.3: (i) B.Sc. (ii) D.M.L.T
Post No.4:B.Sc (Chemistry/Microbiology/Biochemistry/Biotechnology)
Post No.5: 12th pass + BPMT or B.Sc. (Physics) + 6 months of work experience in ECG
Post No.6: (i) BPMT (ii) Completion of 6 months internship
Post No.7 & 8:(i) 12th pass or Graduate (ii) Computer knowledge
Post No.9: 10th pass + Optometry Diploma or B.Sc (Optometry)
Post No.10: B.Sc (OT) / B.O.Th.
Post No.11: (i) 12th pass (ii) Telephone Operator course
Post No.12 & 13: 10th pass
Post No.14 to 20: (i) 10th pass (ii) ITI (Electrician/Wireman)
Post No.21 to 38: 10th pass
Post No.39: (i) 10th pass (ii) 1 year training certificate in tailoring and cutting or successful completion of a minimum 20-week advanced tailoring course from a Workers’ University.
Age Limit: 18 to 38 years as on 01 January 2026 [Reserved Category: 05 Years Relaxation]
Job Location: Mumbai
Fee: ₹934/-
Application Mode:Offline
Venue of Interview:H.B.T. Medical College and Dr. R.N. Cooper Hospital, First floor, D Wing, Cashier’s Department Juhu
Important Dates:
Application Submission Period:27 January to 04 February 2026