Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri.com

Coming Soon 👉🏻

चालू घडामोडी

All Mock Tests

All Question Paper PDF

Bombay High Court District Judge Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 89 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1जिल्हा न्यायाधीश89
 Total89
शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी   (ii) मुंबई उच्च न्यायालयात किंवा त्या अंतर्गत असलेल्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून सराव करत असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र न्यायसेवेत किमान सात वर्षे न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. किंवा सार्वजनिक अभियोक्ता किंवा सरकारी वकील म्हणून किमान 7 वर्षे काम केलेले असावे.
वयाची अट: जाहिरातीनुसार
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/दिव्यांग/ट्रान्सजेंडर: ₹500/-]
अर्ज करण्याची पद्धतOnline

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2026 (04:30 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1District Judge89
 Total89
Educational qualifications: (i) Law degree (ii) Must be practicing as an advocate in the Bombay High Court or courts subordinate to it, or must have served as a judicial officer in the Maharashtra Judicial Service for at least seven years. Or must have worked as a public prosecutor or government pleader for at least 7 years.
Age Limit: As per the notification
Job Location: All Maharashtra
FeeOpen category: ₹1000/- [Reserved Category/PWD/Transgender: ₹500/-]
Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 17 February 2026 (04:30 PM)
  • Date of the Examination: To be announced later.

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top