Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

MPSC Civil Engineering Services Bharti 2026: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ28
2सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) गट-अ86
3सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब182
 Total296
शैक्षणिक पात्रता: B.E./B. Tech.(Civil and Water Management/Civil and Environmental/Structural/Construction Engineering/Technology)
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: 16 मे 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Assistant Executive Engineer (Civil) Group-A28
2Assistant Engineer Grade-1 (Civil) Group-A86
3Assistant Engineer Grade-2 (Civil) Group-B182
 Total296
Educational Qualification: B.E./B. Tech.(Civil and Water Management/Civil and Environmental/Structural/Construction Engineering/Technology)
Age Limit: 18/19 to 38 years as on 01 July 2025 [Reserved Category /EWS/Orphans: 05 Years Relaxation]
Job Location: All Maharashtra
Fee: Open Category: ₹544/- [Reserved Category/EWS/Orphans/PWD: ₹344/-]
Application Mode: Online
Examination Centers: Amravati, Chhatrapati Sambhajinagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai, and Pune.

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 30 March 2026 (11:59 PM)
  • Date of the Examination: 16 May 2026

Important Dates:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top