Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

IIFCL Bharti 2026: इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. मध्ये 37 जागांसाठी भरती

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
IIFCL/HCM/2026/031मॅनेजर (ग्रेड B)04
IIFCL/HCM/2026/042असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)33
  Total37
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E. किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण.  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.  किंवा अभियांत्रिकी / पर्यावरण व्यवस्थापन किंवा पर्यावरण विज्ञान यांमधील पदव्युत्तर पदवी / पदविका; अथवा समाजकार्य / समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / आर्थिक विकास सेवा यांमधील M.Sc. किंवा पदव्युत्तर शिक्षण.  (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2026 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2026
  • परीक्षा: मे/जून 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Advt. No.Post No.Name of the PostNo. of Vacancy
IIFCL/HCM/2026/031Manager (Grade B)04
IIFCL/HCM/2026/042Assistant Manager (Grade A)33
  Total37
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) A Post-graduate Degree/Diploma in any discipline; OR LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.; OR a Post-graduate Degree/Diploma in Engineering, Environmental Management, or Environmental Science; OR an M.Sc. or Post-graduate qualification in Social Work, Sociology, Anthropology, or Economic Development Services. (ii) 02 years of experience.
  2. Post No.2: (i) A Post-graduate Degree/Diploma in any discipline; OR LLB/CA/CS/CMA/ICWA/B.Tech/B.E.; OR a Post-graduate Degree/Diploma in Engineering, Environmental Management, or Environmental Science; OR an M.Sc. or Post-graduate qualification in Social Work, Sociology, Anthropology, or Economic Development Services. (ii) 02 years of experience.
Age Limit: As on 28 February 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1: 40 years
  2. Post No.2: 21 to 30 years
Job Location: All India
Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD: ₹100/-]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 10 April 2026
  • Date of the Examination: May/June 2026
Important Dates:
Important Links
Notification (PDF)
Post No.1: Click Here
Post No.2: Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top