Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

RBI JE Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)07
2ज्युनियर इंजिनिअर (Electrical)04
 Total11
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) + 02 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण) + 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) + 02 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण) + 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹450+18% GST/-   [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2026
  • परीक्षा: 06 जून 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Junior Engineer (Civil)07
2Junior Engineer (Electrical)04
 Total11
Educational Qualification:
  1. Post No.1: Diploma in Civil Engineering with 65% marks (SC/ST/PwBD: 55% marks) + 02 years experience OR Degree in Civil Engineering with 55% marks (SC/ST/PwBD: 45% marks) + 01 year experiance
  2. Post No.2: Diploma in Electrical Engineering with 65% marks (SC/ST/PwBD: 55% marks) + 02 years experience OR Degree in Electrical Engineering with 55% marks (SC/ST/PwBD: 45% marks)+ 01 year experiance
Age Limit: 20 to 30 years as on 01 April 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: General/OBC/EWS: ₹450+18% GST/-   [SC/ST/PWD: ₹50+18% GST/-]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 06 May 2026
  • Date of the Examination: 06 June 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top