Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PCMC Apprentice Bharti 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 407 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1अप्रेंटिसकोपा (COPA)106
तारतंत्री (Wireman)87
विजतंत्री (Electrician)80
डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTPO)42
नळ कारागीर (Plumber)24
रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन (RACT)21
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (POCM)15
भूमापक (Surveyor)14
आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil)08
मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV)04
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (IM)03
माळी (Gardner)03
   407
शैक्षणिक पात्रतासंबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
वयाची अटनमूद नाही
नोकरी ठिकाणपिंपरी चिंचवड
Feeफी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online/Offline
कागदपत्रे व अर्ज सादर करण्याचे ठिकाण: औद्योगिक प्रशिक्षण विभागात, पिंपरी चिंचवड महानगरपालिके कार्यालय
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मे 2026 
  • कागदपत्रे अर्ज सादर करण्याचा कालावधी: 27 एप्रिल ते 08 मे 2026 
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostTrade No. of Vacancy
1ApprenticeCOPA106
Wireman87
Electrician80
DTPO42
Plumber24
RACT21
POCM15
Surveyor14
Draughtsman Civil08
Motor Vehicle Mechanic04
Instrument Mechanic03
Gardner03
   407
Educational Qualification: ITI passed in the relevant trade.
Age Limit: Not Mentioned
Job Location: Pimpri Chinchwad
FeeNo fee
Application ModeOnline/Offline
Location for Submission of Documents and Applications: Industrial Training Department, Pimpri Chinchwad Municipal Corporation Office.
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 06 May 2026 
  • Period for Submission of Application Documents: 27 April to 08 May 2026 
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top