Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Baramati Sahakari Bank Bharti 2026: दि बारामती सहकारी बँक लि. येथे विविध पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात २०२६.

दि बारामती सहकारी बँक लि. भरती २०२६.

 पदाचे नाव: सरव्यवस्थापक वित्त, उपसरव्यवस्थापक प्रशासन, उपसरव्यवस्थापक- क्रेडीट, कायदा अधिकारी, शाखाधिकारी.

 एकूण रिक्त पदे: 22 पदे.

 नोकरी ठिकाणबारामती, जिल्हा पुणे.

 आवेदन का तरीका: ऑनलाइन (ई-मेल).

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ मे २०२६.

 आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: recruitment@bsblmail.bank.in

⇒ Official Website (अधिकृत वेबसाईट): https://www.bsbl.bank.in/

 

 

 

Organization Name

The Baramati Sahakari Bank Ltd., Pune

Name Posts (पदाचे नाव)

  1. General Manager-Credit: 03 Posts,
  2. Asst. General Manager-Admin: 02 Posts,
  3. Asst. General Manager-Credit: 06 Posts,
  4. Legal Officer: 01 Post,
  5. Branch Manager: 10 Posts

Number of Posts (एकूण पदे)

22 Vacancies

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online by Email

Job Location (नोकरी ठिकाण)

Baramati, Dist Pune

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

25th May 2026

 

 

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता), Age Limit (वयाची अट)

    • General Manager-Credit: पदवीधर, व्दिपदवीधर, एम.बी.ए. C.A 1.1.B./आर्टीकलशिप पुर्ण केलेले, सी.ए./(अपीयर्ड), ICWA पूर्ण किंवा अॅपीयर्ड, बँकींग क्षेत्रातील क्रेडीट अप्रायझल ने उन्य पदावरील १० ते १२ वर्षांचा अनुभव, वयोमर्यादा ४० ते ४५ वर्षे पर्यंत.
    • Asst. General Manager-Adminपदवीधर, विटपदवीधर, एमपी.ए. C.A I.L.B./आर्टीकलशिष पुर्ण केलेले सीए अॅगीयई, ICWA पुर्ण किया अँपीगर्ड, बैंकोंग क्षेत्रातील प्रशासकीय पदावरील ८ ते १० वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ४० ते ५० वर्षे पर्यंत.
    • Asst. General Manager-Credit: उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक द्विपदवीधारक एमबीए / C.A.I.I.B./ICWA/C.A आर्टिकलशिप पुर्ण केलेले सी ए.अपीवाई, बँकिंग क्षेत्रातील संबंधीत पदावरील ०८ ते १० वर्षाचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत खासगी बँकांचे अधिकारी. वयोमर्यादा ३५ ते ४० वर्षे पर्यंत.

 

 

 

  • Legal Officerपदवीधर, व्दिपदवीधर, LLB उत्तीर्ण, SARFAESI Act, कर्ज वसुली प्रक्रिया, दिवाणी न्यायालय कामकाज आणि बँकींग दस्तऐवजांची तपासणीचे सखोल ज्ञान आवश्यक, बैंकोंग क्षेत्रातील कामकाजाचा ८ ते १० वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ३५ ते ४० वर्षे पर्यंत.
  • Branch Managerउमेदवार कोणात्याही शाखेचा पदवीधारक / द्विपदवीधारक एमबीए / C.A.I.I.B./ICWA/C.A आर्टिकलशिप पुर्ण केलेले सी.ए./अॅपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंधीत पदावरील ०८ ते १० वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत / खासगी बँकांचे अधिकारी. वयोमर्यादा ३० ते ३५ वर्षे पर्यंत. Microsoft Office / Power BI Skill उमेद्‌वारांना प्राधान्य.

 

 

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Test and/or Interview

 

 

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

  • email to – recruitment@bsblmail.bank.in

 

 

Importants Dates

Starting Date For Application

6th May 2026

Last Date For Application

25th May 2026

 

 

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा
Scroll to Top