Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

SBI Retired Officers Bharti 2026: भारतीय स्टेट बँकेत 821 सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कंकरेंट ऑडिटर821
 Total821
शैक्षणिक पात्रता: (i) अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.  (ii) निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट/ऑडिट/फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 14 मे 2026 रोजी 63 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Feeफी नाही.
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Concurrent Auditor821
 Total821
Educational Qualification: (i) No specific educational qualification is required as the applicant is a retired officer/employee of SBI Bank. (ii) Retired employees must have work experience in the field of Credit/Audit/Forex background.
Age limit: Up to 63 years as on 14 May 2026.
Job Location: All India
Fee: No fee.
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 11 June 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top