Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वेल्थ एक्झिक्युटिव1000
2क्रेडिट अ‍ॅनालिस्ट-C & IC100
 Total1100
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – IC-38, NISM Series V-A / NISM Series XXI-A, / NISM Series V-D. (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) CA
वयाची अट: 01 सप्टेंबर 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 22 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
FeeGEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2026
  • परीक्षा: नमूद नाही
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
Click Here
Online अर्ज 
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Wealth Executive1000
2Credit Analyst – C & IC100
 Total1100
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) Graduate in any discipline (ii) Any of the following certificate: IC-38, NISM Series V-A / NISM Series XXI-A / NISM Series V-D (iii) 03 years of experience
  2. Post No.2: (i) Graduate Degree in any discipline (ii) CA
Age Limit: As on 01 September 2026,  [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1: 22 to 32 years
  2. Post No.2: 21 to 33 years
Job Location: All India
FeeGEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/Women: ₹175/-]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 24 September 2026
  • Date of the Examination: Not Mentioned
Important Dates:
Important Links
Notification (PDF)
Click Here
Online Application
Apply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top