Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Naval Dockyard Karwar Apprentice Bharti 2026: कारवार नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 210 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ITI ट्रेड अप्रेंटिस161
2नॉन-ITI ट्रेड्स अप्रेंटिस (कारवार युनिट – क्रेन ऑपरेटर / फोर्जर आणि हीट ट्रीटर्स)14
3नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस (आउटडोअर युनिट – रिगर)05
4ITI ट्रेड्स अप्रेंटिस  (नौदल विमान डेपो, गोवा युनिट)30
 Total210
शैक्षणिक पात्रता:
  1. ITI ट्रेड अप्रेंटिस: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT)
  2. नॉन-ITI ट्रेड्स (क्रेन ऑपरेटर/फोर्जर आणि हीट ट्रीटर्स): 10वी उत्तीर्ण
  3. नॉन-ITI ट्रेड्स (रिगर): 08वी उत्तीर्ण
  4. ITI ट्रेड्स (नौदल विमान डेपो, गोवा युनिट): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT)
वयाची अट: 12 एप्रिल 2027 रोजी,
  1. धोकादायक नसलेले ट्रेड: किमान 14 वर्षे
  2. धोकादायक ट्रेड: किमान 18 वर्षे
नोकरी ठिकाण: कारवार & गोवा
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online/Offline
प्रिंटेड अर्ज व कागदपत्रे पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge, Dockyard Apprentice School, Naval Dockyard, Naval Base, Karwar, Karnataka – 581 308
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 नोव्हेंबर 2026
  • प्रिंटेड अर्ज व कागदपत्रे पोस्टाने पोहोचण्याची शेवटची तारीख: 08 नोव्हेंबर 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1ITI Trade Apprentice161
2Non-ITI Trades Apprentice (Karwar Unit – Crane Operator / Forger and Heat Treater)14
3Non-ITI Trade Apprentice (Outdoor Unit – Rigger)05
4ITI Trades Apprentice (Naval Aircraft Yard, Goa Unit)30
 Total210
Educational Qualification:
  1. ITI Trade Apprentice: (i) Passed 10th Standard (ii) ITI (NCVT/SCVT) in the relevant trade
  2. Non-ITI Trades (Crane Operator/Forger and Heat Treater): 10th Pass
  3. Non-ITI Trades (Rigger): 8th pass
  4. ITI Trades (Naval Aircraft Depot, Goa Unit): (i) Passed 10th Standard (ii) ITI (NCVT/SCVT) in the relevant trade
Age Limit: As on 12 April 2027,
  1. Non-hazardous trades: Minimum 14 years
  2. Hazardous Trade: Minimum 18 years
Job Location: Karwar & Goa
Fee: No fee
Application Mode: Online/Offline
Address for sending the printed application and documents by post: The Officer-in-Charge, Dockyard Apprentice School, Naval Dockyard, Naval Base, Karwar, Karnataka – 581 308
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 08 November 2026
  • Last Date for receipt of printed application and documents by post: 08 November 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top