Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

BEL Bharti 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 350 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स)200
2प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल)150
 Total350
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: GEN/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/ExSM/PWD:फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026  (11:59 PM)
  • परीक्षा: नमूद नाही.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 28 ऑक्टोबर 2026]Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Probationary Engineer (Electronics)200
2Probationary Engineer (Mechanical)150
 Total350
Educational Qualification:
  1. Post No.1: First Class B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics / Electronics and Communication / Electronics & Telecommunication / Communication / Telecommunication)  [SC/ST/PWD: Pass class]
  2. Post No.2: First Class B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical)  [SC/ST/PWD: Pass class]
Age Limit: 18 to 25 years as on 01 October 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: GEN/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/ExSM/PWD: No fee]
Application Mode: Online
Important Dates:
  • Last Date of Online Application: 18 November 2026  (11:59 PM)
  • Date of the Examination: Not Mentioned
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top