Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Goa Shipyard Bharti 2026: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
जा.  क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
06/20261 एक्झिक्युटिव (मॅनेजर आणि इतर पदे)40
09/20262नॉन-एक्झिक्युटिव (टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदे)91
  Total131
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) B.E./B.Tech.किंवा MBA/MSW किंवा PG पदवी/डिप्लोमा, CA/CMA किंवा LLB  (ii) पदानुसार 4 ते 23 वर्षे संबंधित अनुभव.
  2. पद क्र.2: (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित ITI किंवा हिंदी ट्रान्सलेशनसंबंधित पदवी/डिप्लोमा किंवा B.Sc.Nursing  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 सप्टेंबर 2026 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 33/36/40/48/54 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 33/41 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: गोवा
Fee:
  1. पद क्र.1: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
  2. पद क्र.2: GEN/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 22 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2): 27 नोव्हेंबर 2026 (05:00 PM)
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 02 डिसेंबर 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Advt No.Post No.Name of the PostNo. of Vacancy
06/20261Executive (Manager and other posts)40
09/20262Non-Executive (Manager and other posts)91
  Total131
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) B.E./B.Tech. or MBA/MSW or a postgraduate degree/diploma, CA/CMA, or LLB; (ii) 4 to 23 years of relevant experience, depending on the specific post.
  2. Post No.2: (i) A relevant engineering diploma, an ITI qualification in a related field, a degree/diploma in Hindi translation, or B.Sc. Nursing; (ii) 02 years of experience.
Age Limit: As on 30 September 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1: upto 33/36/40/48/54 years
  2. Post No.2: upto 33/41 years
Job Location: Goa
Fee: 
  1. Post No.1: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: No fee]
  2. Post No.2: GEN/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: No fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 22 November 2026 (05:00 PM)
  • Last Date of Online Application: 27 September 2025 (05:00 PM)
  • Last Date for Submission of Hard Copy of Online Application: 02 December 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)
Post No.1: Click Here
Post No.2: Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top