Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

ONGC Apprentice Bharti 2026: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 3047 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस1973
2पदवीधर अप्रेंटिस890
3टेक्निशियन अप्रेंटिस174
 Total 3047

शैक्षणिक पात्रता:

  1. 1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील ITI [COPA / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर व्हेईकल / डिझेल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी (इंग्लिश) / सर्व्हेअर / वेल्डर]. तसेच फायर सेफ्टी टेक्निशियन पदासाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा 10वीनंतर दोन वर्षांचा ITI आवश्यक आहे.
  2. 2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech किंवा पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता. (उदा. B.Sc. Chemistry, BBA, Commerce मधील पदवी, Geology विषयासह पदवी इ.)
  3. 3. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल).
वयाची अट: 29 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 नोव्हेंबर 202629 नोव्हेंबर 2026
  • निकाल/निवड: 15 डिसेंबर 2026

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज
ट्रेड अप्रेंटिस (NAPS): Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस (NATS): Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:

Sr. No.Name of the PostNo. of Vacancy
1Trade Apprentice1973
2Graduate Apprentice890
3Diploma Apprentice174
 Total 3047

Educational Qualification:

1. Trade Apprentice: 10th pass or 12th pass, or ITI in the relevant trade [COPA / Draftsman (Civil) / Electrician / Electronics Mechanic / Fitter / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Motor Vehicle / Diesel Mechanic / Medical Laboratory Technician (Pathology) / Mechanic Refrigeration & Air Conditioning / Stenography (English) / Surveyor / Welder]. For the position of Fire Safety Technician, an ITI in the relevant trade or a two-year ITI course after the 10th standard is required.
2. Graduate Apprentice: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech, or other relevant educational qualifications depending on the specific position (e.g., B.Sc. in Chemistry, BBA, a degree in Commerce, a degree with Geology as a subject, etc.).
3. Diploma Apprentice: A three-year diploma in the relevant engineering discipline (Computer Science / Electronics & Telecommunication / Electrical / Civil / Instrumentation / Mechanical).

इंटरर्नशिपशोधा
Age Limit: 18 to 24 years as on 29 November 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: No fee.
Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 20 November 2026 29 November 2026
  • Date of Result/Selection: 12 December 2026

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online Application
Trade Apprentice (NAPS): Apply Online
Graduate & Technician Apprentice (NATS): Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top