पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

डाऊनलोड करा

अधिकृत वेबसाईट

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top