पदाचे नाव & तपशील:पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | 1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 | | Total | 28 |
|
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र |
वयाची अट: 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र |
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] |
महत्त्वाच्या तारखा: - Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
|
महत्वाच्या लिंक्स: |