PatilNaukri .com .in App

AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 जागांसाठी भरती

जाहिरात दिनांक: 25/02/2025

एकूण जागा : 206

अंतिम दिनांक : 24 मार्च 2025

Eligibility Criteria

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर असिस्टंट (Official Language)02
2सिनियर असिस्टंट (Operations)04
3सिनियर असिस्टंट (Electronics)21
4सिनियर असिस्टंट (Accounts)11
5ज्युनियर असिस्टंट (Fire Services)168
 Total206
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) हलके वाहन चालक परवाना  (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स /टेलीकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.Com  (ii) MS ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी.  (iii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण  (ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना
वयाची अट: 24 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश & गोवा
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 25 फेब्रुवारी 2025] Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

 

Scroll to Top