PatilNaukri.com

AIIMS Nursing Officer Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 3500 जागांसाठी भरती

परीक्षेचे नावनर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा (NORCET-9)
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
 Total
शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वयाची अट18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
रोजगार व्हॅकन्सी
FeeGeneral/OBC: ₹3000/-   [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
 
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (05:00 PM)
  • CBT परीक्षा (Stage I): 14 सप्टेंबर 2025
  • CBT परीक्षा (Stage II): 27 सप्टेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

English Post Divider

AIIMS Nursing Officer Bharti 2025: All India Institute of Medical Sciences, AIIMS Nursing Officer Recruitment 2025

Name of the ExaminationNursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-9)
Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Nursing Officer3500
 Total3500
Educational Qualification: (i) B.Sc. (Hons.) Nursing / B.Sc. Nursing from an Indian Nursing Council/state Nursing council recognized Institute or University OR B.Sc. (Post-Certificate) / Post-Basic B.Sc. Nursing from an Indian Nursing Council/State Nursing council recognized Institute/ University. (ii) Registered as Nurses & Midwife with State / Indian Nursing Council OR (i)Diploma in General Nursing Midwifery from an Indian Nursing Council/State Nursing council recognized Institute / Board or Council (ii) Registered as Nurses & Midwife in State / Indian Nursing Council. (iii) Two Years’ Experience in a minimum 50 bedded Hospital after acquiring the educational qualification mentioned above as applicable for all Participating AIIMS.
नोकरी शोधणे सेवा
Age Limit18 to 30 years as on 18 August 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC:03 Years Relaxation]
Job LocationAll India
FeeGeneral/OBC: ₹3000/-   [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: No fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 18 August 2025 (05:00 PM)
  • Date of the CBT (Stage I): 14 September 2025
  • Date of the CBT (Stage I): 27 September 2025
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.

 

तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.

 

अर्ज भरून घेण्याची संपूर्ण माहिती 

सर्वप्रथम तुम्हाला +918766496539 

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट +918766496539 

या नंबर वरती सेंड करायचा आहे.

 

त्या भरतीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट ची लिस्ट तुम्हाला सेंड केले जाईल.

तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो  +918766496539

 या नंबर वरती सेंड करायचे आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

 

अर्जाचे शुल्क व चलनचे शुल्क ऑनलाइन (UPI) पद्धतीने घेण्यात येतील.
अर्जाचे शुल्क महिला :- ₹100
अर्जाचे शुल्क पुरुष :- ₹150

 

अधिक माहितीसाठी +918766496539

 या नंबर वरती कॉल करू शकता.

.

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top