पद क्र.1: 12वी (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी)+ ITI (ICT / IT / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन पदवी
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / OFC डिप्लोमा
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डिंग)
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिक सिस्टिम्स / मेकॅनिक डिझेल डिप्लोमा
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)+जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा 10वी उत्तीर्ण +जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्निकल / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन सिस्टिम डिप्लोमा
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी डिप्लोमा
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटलस्मिथ डिप्लोमा
पद क्र.10:(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा अपहोल्स्टर डिप्लोमा
पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक / मेकॅनिक डिझेल / फिटर / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग / टेक्निकल डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर / मेटलर्जी डिप्लोमा
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
पद क्र.15:(i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 14, 15 & 16: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2 ते 13 & 17: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.