Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वॉरंट ऑफिसर (सायफर)124
2रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
3रायफलमन (लाइनमन फील्ड)21
4रायफलमन (आर्मरर)29
5रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
6रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
7रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)22
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)06
9रायफलमन (मेटलस्मिथ)19
10रायफलमन (अपहोल्स्टर)03
11रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)16
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)23
13रायफलमन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
17रायफलमन (मेसन)29
 Total354
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: 12वी (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी)+ ITI (ICT / IT / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन पदवी
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / OFC डिप्लोमा
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (वेल्डिंग)
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिक सिस्टिम्स / मेकॅनिक डिझेल डिप्लोमा
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण + ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)+जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा 10वी उत्तीर्ण +जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्निकल / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन सिस्टिम डिप्लोमा
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी डिप्लोमा
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटलस्मिथ डिप्लोमा
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा अपहोल्स्टर डिप्लोमा
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक / मेकॅनिक डिझेल / फिटर / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग / टेक्निकल डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर / मेटलर्जी डिप्लोमा
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा   (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा   (iii) किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1, 14, 15 & 16: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2 ते 13 & 17: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2026
  • भरती मेळाव्याची तारीख: 23 नोव्हेंबर 2026 पासून
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 28 सप्टेंबर 2026] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacnacy
1Warrant Officer (Cipher)124
2Rifleman (Electrical Fitter Signal)32
3Rifleman (Lineman Field)21
4Rifleman (Armourer)29
5Rifleman (Engineer Equipment Mechanic)10
6Rifleman (Recovery Vehicle Mechanic)13
7Rifleman (Electrician Motor Vehicle)22
8Havildar (Instrument Mechanic)06
9Rifleman (Metalsmith)19
10Rifleman (Upholster)03
11Rifleman Store Keeper Technical (Electrical/Mechanical Engineer)16
12Rifleman (Vehicle Mechanic)23
13Rifleman (Welder)02
14Warrant Officer (Draughtsman)02
15Warrant Officer (Operation Theatre Technician)01
16Warrant Officer (Physiotherapist)02
17Rifleman (Mason)29
 Total354
Age Limit: As on 01 July 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1, 14, 15 & 16: 18 to 25 years
  2. Post No.2 to 13 & 17: 18 to 23 years
Job Location: All India
Fee: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/Women: No fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 28 October 2026
  • Date of Recruitment Rally: 23 November 2026 onwards
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online Application [Starting: 28 September 2026] Apply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top