Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये 104 जागांसाठी भरती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1AVP II – ग्रुप हेड04
2AVP II – टेरिटरी हेड17
3डेप्युटी मॅनेजर – सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर70
4डेप्युटी मॅनेजर – वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड इन्शुरन्स)13
 Total104
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 06 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 मार्च 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 27 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 24 ते 35 वर्षे
  4. पद क्र.3: 24 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 एप्रिल 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
 Click Here
Online अर्ज [Starting: 27 मार्च 2026] 
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1AVP II – Group Head04
2AVP II – Territory Head17
3Deputy Manager – Senior Relationship Manager70
4Deputy Manager – Wealth Strategist (Investment and Insurance)13
 Total104
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) Degree in any discipline  (ii) 10 years of experience
  2. Post No.2: (i) Degree in any discipline  (ii) 06 years of experience
  3. Post No.3: (i) Degree in any discipline  (ii) 03 years of experience
  4. Post No.4: (i) Degree in any discipline  (ii) 03 years of experience
Age Limit: As on February 01, 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1: 31 to 45 years
  2. Post No.2: 27 to 40 years
  3. Post No.3: 24 to 35 years
  4. Post No.3: 24 to 45 years
Job Location: All India
Fee: General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/Women: ₹175/-]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 16 April 2026
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links:
Important Links
Notification (PDF)
 Click Here
Online Application [Starting: 27 March 2026]
Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top