Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Bank of India Nagpur Zone Bharti 2026: बैंक ऑफ इंडिया, आंचलिक कार्यालय नागपूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२६.

बैंक ऑफ इंडिया, आंचलिक कार्यालय नागपूर भरती २०२६.

⇒ पदाचे नाव: ऑफीस असिस्टंट, वॉचमन.

⇒ नोकरी ठिकाणगोंदिया, गडचिरोली.

⇒ अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ एप्रिल २०२६.

 अर्ज सादर करण्याचा पत्ता: बँक ऑफ इंडिया, आंचलिक कार्यालय नागपूर अंचल, चौथा माळा, बैंक ऑफ इंडिया बिल्डींग एस व्ही पटेल मार्ग, पोस्ट बॉक्स क्र.4 नागपूर.

Organization Name

Bank Of India Nagpur (BOI Nagpur Zone) 

Geographic Reference

Name Posts (पदाचे नाव)

  • Office Assistant,
  • Watchman

Number of Posts (एकूण पदे)

03 Posts

Age Limit (वय मर्यादा)

22-40 Years

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://bankofindia.co.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Offline Mode

Job Location (नोकरी ठिकाण)

Gadchiroli, Gondia districts

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

19th April 2026

 

 

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Office Assistant: उमेदवार बीएसडब्लू/बीए/बी. कॉम पदवीधर असावा व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. मूलभूत लेखा (Accounting) शानास प्राधान्य दिले जाईल. उमेदवार बार-रोटी ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचा रहिवासी असावा व उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक/राज्य नियम लागू राहतील, उमेदवारास स्थानिक भाषा बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे. हिंदी/ इंग्रजीचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल. एमएस ऑफीस(बई एक्सेल) टॅली इंटरनेट यांचे कार्यज्ञान आवश्यक आहे. स्थानिक भाषेत टायपिंग आवश्यक असून इंग्रजी टायपिंगस प्राधान्य दिले जाईल. 
  • Watchman: उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण असावा, उमेदवार आर-सेटी ज्या जिल्हयात आहे त्या जिल्हयाचा रहिवासी असावा व उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक/राज्य नियम लागू राहतील. उमेदवारास रोती /बागकाम / उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) बक्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. 

 

 

Age Limit (वयाची अट) 

22 Years to 40 Years

 

 

Salary Details

N/A

 

 

 

 

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Bank of India, Zonal Office Nagpur Zone, 4th Floor, Bank of India Building S. V. Patel Marg, Post Box No. 4 Nagpur

 

 

 

 

Importants Dates

Starting Date For Offline Application

4th April 2026

Last Date For Offline Application

19th April 2026

 

 

Importants Links

Notification (जाहिरात)

Advertisment PDF

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Scroll to Top