Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम मध्ये 154 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोसेस टेक्निशियन (केमिकल)60
2प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल)64
3टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल)13
4टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन)17
 Total154
शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
  1. पद क्र.1: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंडस्ट्रियल कंट्रोल) डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई & कोची
FeeGen/OBC/EWS: ₹590/- [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धतOnline
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2026  19 ऑगस्ट 2026
  • परीक्षा: सप्टेंबर 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Process Technician (Chemical)60
2Process Operator/Operator (Chemical)64
3Technician/Operator (Mechanical)13
4Technician (Electrician)17
 Total154

Educational Qualification: [Gen/OBC/EWS: 60% marks, SC/ST/PWD: 50% marks]

  1. Post No.1: (i) Diploma in Chemical Engineering/Chemical Technology (ii) 01 year experience
  2. Post No.2: (i) Diploma in Chemical Engineering/Chemical Technology (ii) 01 year experience
  3. Post No.3: (i) Diploma in Mechanical Engineering (ii) 01 year experience
  4. Post No.4: (i) Diploma in Electrical / Electrical & Electronics Engineering / Electrical Power System / Electrical Engineering (Industrial Control) (ii) 01 year experience
Age Limit: 18 to 25 years as of 01 July 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 3 Years Relaxation]
Job Location: Mumbai & Kochi
Fee: General/OBC/EWS: ₹590/- [SC/ST/PWD: No fee]
Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application:  13 August 2026  19 August 2026
  • Date of the Examination: September 2026

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top