Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

POWERGRID Engineer Trainee Bharti 2026: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल)250
2इंजिनिअर ट्रेनी (सिव्हिल)48
3इंजिनिअर ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स)21
 Total319
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह  B.E./B.Tech/B.Sc (Engg.) [इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल (पॉवर) / इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सिस्टिम्स इंजिनिअरिंग / पॉवर इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल)]  (ii) GATE 2026
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (सिव्हिल)  (ii) GATE 2026
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग /IT)  (ii) GATE 2026
वयाची अट: 31 डिसेंबर 2025 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Engineer Trainee (Electrical)250
2Engineer Trainee (Civil)48
3Engineer Trainee (Computer Science)21
 Total319
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) B.E./B.Tech/B.Sc (Engg.) [Electrical / Electrical (Power) / Electrical & Electronics / Power Systems Engineering / Power Engineering (Electrical)] with 60% marks  (ii) GATE 2026
  2. Post No.2: (i) B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (Civil) with 60% marks  (ii) GATE 2026
  3. Post No.3: (i) B.E./B.Tech/B.Sc (Engg.) (Computer Science/Computer Engineering/IT) with 60% marks  (ii) GATE 2026
Age Limit: 28 years as on 31 December 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job Location: All India
Fee: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD: No fee]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 18 November 2026  (11:59 PM)
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online Application Apply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top