CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्रात 65 जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
प्रोजेक्ट इंजिनिअर
19
2
प्रोजेक्ट मॅनेजर
10
3
सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर
31
4
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट
01
5
HR असोसिएट
02
6
प्रोजेक्ट लीडर/सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर
02
Total
65
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech (Computer/Computer Science/ Electrical & Electronics/Electronics/Electronics & Communications/Electronics & Telecommunication Engineering/ Information Technology) किंवा 60% गुणांसह MCA किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Bioinformatics/Computational Biology/ Biotechnology) किंवा M.E. / M.Tech (Bioinformatics/Computational Biology/Biotechnology) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech (Computer Science/ Electrical & Electronics/ IT/ Electronics/ Electronic & Telecommunication/Communication) किंवा 60% गुणांसह MCA किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा Ph.D (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.3: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech (Computer Science/ IT/ Electronics/ Electronic & Telecommunication/Communication/Artificial Intelligence) किंवा 60% गुणांसह MCA किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.4:(i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication/Journalism) (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.5:(i) MBA (HR) / पदव्युत्तर पदवी( HR/Personnel Management) (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.6:(i) 60% गुणांसह BE/B.Tech/M.Tech (Computer/Computer Science/ Electrical & Electronics/Electronics/Electronics & Communications/Electronics) किंवा 60% गुणांसह MCA किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 04 वर्षे अनुभव
वयाची अट: 20 फेब्रुवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2:56 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 6:40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: पुणे, पाटणा, गुजरात & दिल्ली
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत:Online
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/CSE/ME/M.Tech (CSE/Electronics/IT/ECE/EEE) MCA, Ph.D किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Computer Application/Computer Science/ IT) (ii) 0-4 वर्षे अनुभव
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फ्रेशर्स: 30 वर्षांपर्यंत
अनुभवी: 45 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: बेंगळुरू
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत:Online
मुलाखतीचे ठिकाण: No 87-A, 6th Cross, Opp. KFC, Wipro Gate, Electronic City, 1st Phase, Bengaluru, Karnataka 560100.
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2026