DMER Bharti 2025: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1107 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ग्रंथपाल 05
2 आहारतज्ञ 18
3 समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) 135
4 भौतिकोपचार तज्ञ 17
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181
6 ईसीजी तंत्रज्ञ 84
7 क्ष किरण तंत्रज्ञ 94
8 सहायक ग्रंथपाल 17
9 औषधनिर्माता 207
10 दंत तंत्रज्ञ 09
11 प्रयोगशाळा सहायक 170
12 क्ष किरण सहायक 35
13 ग्रंथालय सहायक 13
14 प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर 36
15 वाहन चालक 37
16 उच्च श्रेणी लघुलेखक 12
17 निम्न श्रेणी लघुलेखक 37
  Total 1107
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
  2. पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: MSW
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फिजिओथेरपी पदवी
  5. पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  6. पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics, and Chemistry or Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
  7. पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  8. पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm
  10. पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
  11. पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc  किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
  12. पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
वयाची अट: 09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणमुंबई/महाराष्ट्र
नोकरीसाठी ऑनलाइन परीक्षा
Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जुलै 2025 14 जुलै 2025 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

 

Share this:

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top