PatilNaukri .com .in App

DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 28 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ आरेखक (गट-क)28
 Total28
शैक्षणिक पात्रता(i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
वयाची अट: 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
सर्वसाधारण सूचनाClick Here
Online अर्ज [Starting: 19 जून 2025] Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

 

Share this:

Scroll to Top