Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

EIL Bharti 2026: इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये असोसिएट इंजिनिअर पदांची भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असोसिएट इंजिनिअर ग्रेड II15
2असोसिएट इंजिनिअर ग्रेड III26
 Total41

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Mechanical /Civil/Electrical/Environment/Industrial Pollution Abatement) (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Chemical/Electrical/Instrumentation & Electronics / Instrumentation & Control/Mechanical/Metallurgy / Materials / Corrosion/Civil) (ii) 09 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मे 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 37 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 41 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: NCR/संपूर्ण भारत
Feeफी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2026  07 जुलै 2026 
  • मुलाखत: 13 जुलै 2026 पासून

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Associate Engineer Grade II15
2Associate Engineer Grade III26
 Total41

Educational Qualifications:

  1. Post No.1: (i) B.E./B.Tech./B.Sc. (Engg.) with 60% marks (Chemical/Mechanical/Civil/Electrical/Environment/Industrial Pollution Abatement)  (ii) 05 years of experience
  2. Post No.2: (i) B.E./B.Tech./B.Sc. (Engg.) with 60% marks (Chemical/ Electrical/ Instrumentation & Electronics/Instrumentation & Control/Mechanical/ Metallurgy/ Materials/Corrosion/ Civil)  (ii) 09 years of experience

Age Limit: As on 31 May 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1: 37 years
  2. Post No.2: 41 years
Job Location: NCR/All India
FeeNo fee
Application Mode: Online

Important Dates: 

  • Last Date of Online Application:  30 June  2026  07 July 2026 
  • Date of Interview: 13 July 2026 onwards

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top