Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

EIL Bharti 2026: इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये 109 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असोसिएट इंजिनिअर ग्रेड II19
2असोसिएट इंजिनिअर ग्रेड III47
3असोसिएट इंजिनिअर ग्रेड IV36
4असोसिएट ऑफिसर ग्रेड II07
 Total109
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) 09 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) 13 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: कला/वाणिज्य/विज्ञान शाखेतील पदवीधर + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 14 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव+किंवा  कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 30 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 37 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 41 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 37 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: नायजेरिया/इथिओपिया/भारत
Fee: फी नाही
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2026 
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Associate Engineer Grade II19
2Associate Engineer Grade III47
3Associate Engineer Grade IV36
4Associate Officer Grade II07
 Total109
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Civil / Mechanical / Welding / NDT / Electrical / Instrumentation) with 60% marks  (ii) 05 years experience
  2. Post No.2: (i) B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Civil / Mechanical / Welding / NDT / Electrical / Instrumentation) with 60% marks  (ii) 09 years experience
  3. Post No.3: (i) B.E./ B.Tech./B.Sc-Engg (Civil / Mechanical / Welding / NDT / Electrical / Instrumentation) with 60% marks  (ii) 13 years experience
  4. Post No.4: Graduate in Arts/Commerce/Science + Diploma in Materials Management + 14 years of experience OR Diploma in Engineering + Diploma in Materials Management + 13 years of experience + OR Degree in Engineering in any discipline + Diploma in Materials Management + 05 years of experience
Age Limit: As on 30 September 2026, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
  1. Post No.1: upto 37 years
  2. Post No.2: upto 41 years
  3. Post No.3: upto 45 years
  4. Post No.4: upto 37 years
Job Location: Nigeria/Ethiopia/India
Fee: No fee
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 02 November 2026 
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top