PatilNaukri .com .in App

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे30+285
2आया02
3माळी07+4
4प्रयोगशाळा परिचर18
5दाया01
6बॉयलर चालक01
7पाणक्या01
8ड्रेसर02
9नाभिक06
 Total357
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणछत्रपती संभाजी नगर
Feeखुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2025 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

Share this:

Scroll to Top