Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri.com

Coming Soon 👉🏻

चालू घडामोडी

All Mock Tests

All Question Paper PDF

Hingoli Rojgar Melava 2026: हिंगोली रोजगार मेळावा-2026

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपद संख्या
सहशिक्षक, शिक्षक, मुख्याध्यापक, रिसेप्शनिस्ट, लिपिक / टायपिस्ट, शिपाई, कॉम्प्युटर इंजिनिअर, डेअरी ऑपरेटर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, हाऊस कीपिंग, अकाउंटंट, सेल्स मॅनेजर, सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, वाहनचालक / ड्रायव्हर, ट्रेनिंग ऑपरेटर, फील्ड ऑफिसर, विमा सल्लागार, लाईफ मित्र, सेक्युरिटी गार्ड, D.T.P. ऑपरेटर, कम्प्युटर ऑपरेटर, हार्डवेअर / नेटवर्किंग टेक्निशियन, स्वतंत्र कलेक्शन अधिकारी350
Total350+
शैक्षणिक पात्रताSSC/HSC/ITI/पदवीधर/D.Ed/ B.Ed
नोकरी ठिकाण: हिंगोली, छ.संभाजीनगर,अमरावती, पुणे, परभणी, & नांदेड
विभाग: छत्रपती संभाजीनगर
जिल्हा: हिंगोली
मेळाव्याचे ठिकाण: भारतरत्न नानाजी देशमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (MIDC) परिसर, लिंबाळा मक्ता, हिंगोली

महत्त्वाच्या तारखा:

  • मेळाव्याची तारीख: 13 फेब्रुवारी 2026 (10:00 AM)

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)
Click Here
Online अर्ज
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the Post & Details:

Name of the PostNo. of Vacancy
Co-Teacher, Teacher, Principal, Receptionist, Clerk / Typist, Peon, Computer Engineer, Dairy Operator, Marketing Executive, Sales Executive, Housekeeping, Accountant, Sales Manager, Social Media Executive, Driver, Training Operator, Field Officer, Insurance Consultant, Life Friend, Security Guard, D.T.P. Operator, Computer Operator, Hardware / Networking Technician, Independent Collection Officer350
Total350+
Educational Qualification: SSC/HSC/ITI/Graduate/D.Ed/ B.Ed
Job Location: Hingoli, Ch. Sambhajinagar, Amravati, Pune, Parbhani, & Nanded
Division: Chhatrapati Sambhajinagar
District: Hingoli
Venue of Job Fair:Bharat Ratna Nanaji Deshmukh Government Industrial Training Institute (MIDC) Campus, Limbala Makta, & Hingoli

Important Dates:

  • Date of Job Fair: 13 February 2026 (10:00 AM)

Important Links:

Important Links
Notification (PDF)
Click Here
Online Application
Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top