सिनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट & अॅडव्हायझर – IT & OT (FTC)
01
Total
700+
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical/Electrical/Chemical) किंवा (B. Sc. Chemistry) किंवा BBA/ BBA (Honours)/ BMS+HR किंवा फायर सेफ्टी डिप्लोमा
पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) CA
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) CMA
पद क्र.6: (i) पदवीधर (ii) MBA (फायनान्स)
पद क्र.7: PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
पद क्र.8: कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA
पद क्र.9: (i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) इंग्रजी विषयासह पदवी (iii) 0/3/6 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) M.Sc (Microbiology) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.12: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिपलोमा (iii) 05/08 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (ii) ME/MTech (Biotechnology) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (ii) MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Chemical/ Petrochemical) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.17: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 06/09 वर्षे अनुभव
पद क्र.18: M.Sc.(Chemistry) + 6/9/12 वर्षे अनुभव किंवा केमिकल इंजिनिअरिंग पदवी + 3/6/9 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Biochemical/ Biotechnology/ Microbiology) (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.21: M.Sc. (Agriculture)+6/9 वर्षे अनुभव किंवा जिनिअरिंग पदवी (Agriculture)/ MBA(Agribusiness) +3/6 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) CA (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे असोसिएट/फेलो सदस्यत्व (ii) 03/06 वर्षे अनुभव
पद क्र.23: (i) इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Mechanical/ Electrical/ Civil/ Environmental/ Instrumentation/Petroleum) (ii) M.Tech/ MSc/ MBA (Environmental Management/ Sustainability Management/ Climate Change & Sustainability/ Energy Systems) (iii) 09/12 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.25: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 18 वर्षे अनुभव
पद क्र.26: (i) MBA (Sales/Marketing/Operations/Supply) (ii) कोणत्याही शाखेतील पदवी (iii) 18 वर्षे अनुभव
पद क्र.27: (i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA (ii) 06/09 वर्षे अनुभव
पद क्र.28: (i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA (ii) 09/12 वर्षे अनुभव
पद क्र.29: (i) PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR) (ii) 06/09/12 वर्षे अनुभव
पद क्र.30: (i) कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 12/16 वर्षे अनुभव
वयाची अट: 25 मार्च 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544
या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.
तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.