Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Indian Army CSBO Bharti 2026: भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO)190
 Total190
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) खाजगी बोर्ड एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्याचा किमान 06 महिने अनुभव
वयाची अट: 31 मे 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
Feeफी नाही
अर्ज करण्याची पद्धतOnline (Email)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): sunshine.rise@nic.in
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1 Civilian Switch Board Operator (CSBO)190
 Total190
Educational Qualification: (i) 10th Pass (ii) Minimum 06 months of experience in handling a Private Board Exchange (PBX) board.
Age Limit: 18 to 25 years as of 31 May 2026 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]
Job LocationAll India
FeeNo fee
Application Mode: Online (Email)
Address for Sending the Application Form (Email): sunshine.rise@nic.in
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 31 May 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Application FormClick Here
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top