PatilNaukri .com .in App

Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावब्रांच (शाखा)पद संख्या
110+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2026)एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच44
 Total
44
शैक्षणिक पात्रता(i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   (ii) JEE (Main)-2025
वयाची अटजन्म 02 जुलै 2006 ते 01 जानेवारी 2009 दरम्यान.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
Fee: फी नाही.
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 30 जून 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

Share this:

Scroll to Top