Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

Military Hospital Khadki Bharti 2026: मिलिटरी हॉस्पिटल खडकी, जिल्हा – पुणे मध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

मिलिटरी हॉस्पिटल खडकी, जिल्हा – पुणे भरती २०२६.

⇒ पदाचे नाव: अर्धवेळ महिला सफाई कर्मचारी (२ वर्षांसाठी फक्त).

⇒ कामाची वेळ: सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत.

⇒ शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी).

⇒ नोकरी ठिकाण: खडकी, जिल्हा – पुणे.

⇒ वेतन/ मानधन: रु. ९,०००/- प्रति महिना.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.

⇒ निवड प्रक्रिया: अर्जांची छाननी, मुलाखत.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 22 सप्टेंबर 2026.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2026.

⇒ अर्ज सादर करण्याचा / पाठवण्याचा पत्ता: कुटुंब नियोजन केंद्र, एमएच खडकी, पुणे ४११ ०२०.

 

Organization Name

Military Hospital Khadki (MH Khadki)

Name Posts (पदाचे नाव)

Part Time Contractual Female Cleaning Staff

Number of Posts (एकूण पदे)

N/A

Application Mode (अर्जाची पद्धत)

Offline Mode

Job Location (नोकरी ठिकाण)

Khadki, Dist. – Pune

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

6th October 2026

 

 

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

10th Passed.

 

 

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Application Screening, Interview

 

 

Salary Details

Rs. 9,000/- Per Month.

 

 

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Family Planning Centre, MH Khadki, Pune 411020.

 

 

Importants Dates

Starting Date For Offline Application

22nd September 2026

Last Date For Offline Application

6th October 2026

 

 

Importants Links

Notification (जाहिरात PDF)

येथे क्लिक करा

Scroll to Top