PatilNaukri.com

MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 156 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:
जा.  क्र.  पद क्र. पदाचे नाव पद संख्या
113/2025 1 महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये) / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ 02
114/2025 2 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ 09
115/2025 3 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदे 36
116/2025 4 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्ग 109
    Total 156
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील पदवी किंवा ऑफसेट प्रिंटिंग किंवा लेटर प्रेस प्रिंटिंगमधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा; किंवा टायपोग्राफी (प्रिंटिंग) मधील प्रमाणपत्र; प्रिंटिंगमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिपचे प्रमाणपत्र; किंवा  04 वर्षांचे विभागीय अप्रेंटिसशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिनमध्ये पदवी /Pharm D
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
नोकरी शोधणे
Fee: 
  1. पद क्र.1मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-
  2. पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  3. पद क्र.3खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
  4.  पद क्र.4खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2025
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (जा. क्र. 116/2025)21 ऑगस्ट 2025 29 ऑगस्ट 2025 
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
शुद्धीपत्रक Click Here
जाहिरात (PDF)
पद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
पद क्र.4: Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

 

English

Name of the Post & Details:
Advt. No.  Post No. Name of the Post पद संख्या
113/2025 1 Deputy Manager/Manager (Small Presses)/Internal Training Officer, Group-A, Directorate of Government Printing, Stationery and Publication, Mumbai, Industries, Energy, Labour and Mines Department, Government of Maharashtra 02
114/2025 2 Senior Research Officer, Group-A, Directorate of Tribal Research and Training 09
115/2025 3 Superintendent and similar posts, General State Service, Group-B [Administration Branch] cadre posts from the School Education and Sports Department, Government of Maharashtra. 36
116/2025 4 Drug Inspector, Group-B, Food and Drug Administration Cadre, Office of the Commissioner, Food and Drug Administration, Maharashtra State, Mumbai, under the Department of Medical Education and Drugs. 109
    Total 156
Educational Qualification:
  1. Post No.1: (i) Degree in Printing Technology in Offset Printing or Letter Press Printing or Diploma in Printing Technology in Offset Printing or Letter Press Printing; or Certificate in Typography (Printing); Certificate of National Apprenticeship in Printing; or Certificate of completion of 04 years Departmental Apprenticeship   (ii) 02 years experience
  2. Post No.2: (i) Post Graduate Degree in Social Science or Anthropology  (ii) 03 years experience
  3. Post No.3: (i) Minimum Second Class Post Graduate Degree  (ii) 03 years experience
  4. Post No.4: Degree in Pharmacy or Pharmaceutical Science or Medicine with specialization in Clinical Pharmacology or Microbiology/Pharm D
Age Limit: As on 01 November 2025, [Reserved Category/EWS/Orphans/PWD: 05 Years Relaxation]
  1. Post No.1: 18 to 38 years
  2. Post No.2: 19 to 38 years
  3. Post No.3: 25 to 38 years
  4. Post No.4: 18 to 38 years
Job LocationAll Maharashtra
Fee:
  1. Post No.1: Reserved Category/SC/Orphan/PWD: ₹449/-
  2. Post No.2: Open Category: ₹719/- [Reserved Category/SC/Orphan/PWD: ₹449/-]
  3. Post No.3: Open Category: ₹719/- [Reserved Category/SC/Orphan/PWD: ₹449/-]
  4. Post No.4: Open Category: ₹394/- [Reserved Category/SC/Orphan/PWD: ₹294/-]
Application ModeOnline
Important Dates: 
  • Last Date of Online Application21 August 2025
  • Last Date of Online Application (Advt. No.116/2025)21 August 2025 29 August 2025
Important Links:
Important Links
Notification (PDF)
Post No.1: Click Here
 PostNo.2: Click Here
Post No.3: Click Here
Post No.4: Click Here
Online Application  Apply Online
Official Website Click Here

 

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही.

 

तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.

 

अर्ज भरून घेण्याची संपूर्ण माहिती 

सर्वप्रथम तुम्हाला

+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट

+917775955544

 

या नंबर वरती सेंड करायचा आहे.

 

त्या भरतीसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट ची लिस्ट तुम्हाला सेंड केले जाईल.

तुम्ही सर्व डॉक्युमेंटचे फोटो

+917775955544

 या नंबर वरती सेंड करायचे आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

 

अर्जाचे शुल्क व चलनचे शुल्क ऑनलाइन (UPI) पद्धतीने घेण्यात येतील.
अर्जाचे शुल्क महिला :- ₹250
अर्जाचे शुल्क पुरुष :- ₹300

 

अधिक माहितीसाठी +917775955544

 या नंबर वरती कॉल करू शकता.

.

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top