Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri.com

Coming Soon 👉🏻

चालू घडामोडी

All Mock Tests

All Question Paper PDF

MPSC Civil Services Bharti 2026: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

परीक्षेचे नावमहाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.विभाग संवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब79
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा, गट-अ व गट-ब08
 Total 87
शैक्षणिक पात्रता:
  1. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा M.Com  किंवा MBA
  2. उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  3. पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयातीतल विज्ञान शाखेची पदवी
  4. उर्वरित इतर संवर्ग: पदवीधर
वयाची अट:  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
  1. उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट-ब: 20 जानेवारी 2026 रोजी 18/19 ते 38 वर्षे
  2. इतर संवर्ग: 01 एप्रिल 2026 रोजी 18/19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Feeखुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
परीक्षा केंद्रमहाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: 31 मे 2026
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 31 डिसेंबर 2025]  Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

ENGLISH​

Name of the ExaminationMaharashtra Civil Services Gazetted, Group-A and Group-B Combined Preliminary Examination 2026
Name of the Post & Details:
Post No.DepartmentCadreNo. of Vacancy
1General Administration DepartmentState Service Group A and Group B79
2Revenue and Forest DepartmentMaharashtra Veterinary Services, Group-A and Group-B08
 Total 87
Educational Qualification:
  1. Assistant Director, Maharashtra Finance and Accounts Service Group-A: B.Com with 55% marks or CA or M.Com or MBA
  2. Industry Officer, Technical, Group-B: Bachelor’s degree in Civil Engineering
  3. Veterinary Officer Group-A: Bachelor’s degree in Science with Veterinary Science and Animal Husbandry
  4. Remaining other cadres: Graduate Degree
Age Limit: [Reserved Category /EWS/Orphans: 05 Years Relaxation]
  1. Industry Officer, Technical, Group-B: 18/19 to 38 years as on 20 Januar 2026
  2. Other cadres18/19 to 38 years as of 01 April 2026
Job LocationAll Maharashtra.
Fee: Open Category: ₹544/- [Reserved Category/EWS/Orphans/PWD: ₹344/-]
Application Mode: Online
Examination Centers: 37 district centers in Maharashtra
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 20 January 2026 (11:59 PM)
  • Date of the Examination: 31 May 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)Click Here
Online Application [Starting: 31 December 2025]  Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top