| |||||||||
| शैक्षणिक पात्रता: वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक. | |||||||||
| वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट] | |||||||||
| नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र. | |||||||||
| Fee: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-] | |||||||||
| अर्ज करण्याची पद्धत: Online | |||||||||
| परीक्षा केंद्र: नवी मुंबई | |||||||||
महत्त्वाच्या तारखा:
| |||||||||
महत्वाच्या लिंक्स:
| |||||||||
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| Download Mobile App | Download (येथे क्लिक करा) |
तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट |
ENGLISH
| |||||||||
| Educational Qualification: A Bachelor’s degree in Science from a statutory university in any of the following subjects—Botany, Chemistry, Forestry, Geology, Mathematics, Physics, Statistics, Zoology, Horticulture, Agriculture, Agricultural Engineering, Chemical Engineering, Civil Engineering, Computer Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Mechanical Engineering, Computer Applications, Computer Science, Environmental Science, or Veterinary Science—OR a degree in a discipline other than Science, provided that Mathematics was a subject studied during the course. | |||||||||
| Age Limit: 21 to 38 years as on 01 July 2025 [Reserved Category /EWS/Orphans: 05 Years Relaxation] | |||||||||
| Job Location: All Maharashtra | |||||||||
| Fee: Open Category: ₹544/- [Reserved Category/EWS/Orphans/PWD: ₹344/-] | |||||||||
| Application Mode: Online | |||||||||
| Examination Center: Navi Mumbai | |||||||||
Important Dates:
| |||||||||
Important Links:
| |||||||||