Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 16,717 जागांसाठी मेगाभरती [मुदतवाढ]

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहायकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग461
5लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)विविध विभाग3966
6ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग1840
7वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कविविध विभाग196
8सहायक अधीक्षक, गट-कअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग11
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-ककृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग254
10कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग32
11कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग58
12आदिवासी विकास निरीक्षकआदिवासी विकास विभाग47
13अन्वेषकनियोजन विभाग42
14दूरध्वनीचालकसामान्य प्रशासन विभाग01
15पुरवठा निरीक्षकअन्न नागरी व पुरवठा विभाग214
16उपलेखापाल/मुख्य लिपिकआदिवासी विकास विभाग03
17सहाय्यक भांडारपालसार्वजनिक बांधकाम विभाग06
18पशुधन पर्यवेक्षककृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग322
19स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसार्वजनिक बांधकाम विभाग934
20गणित व चित्रकला निदेशककौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग241
21सहाय्यक भांडारपालकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग182
22भांडारपालकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग09
23शिल्प निदेशककौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग1388
24अधिपरिचारिकावैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग3911
25कनिष्ठ रसायनीपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग153
26सहाय्यक कृषी अधिकारीकृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग1203
27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकजलसंपदा विभाग949
 Total 16,717
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य किंवा B.Tech (मेकॅट्रॉनिक्स/मेकॅनिकल आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेटलर्जीमधील पदवी किंवा B.E (इंडस्ट्रियल & प्रॉडक्शन / प्रॉडक्शन सँडविच) किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन डिप्लोमा किंवा टूल & डाय मेकिंगमधील 04 वर्षांचा डिप्लोमा
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
  9. पद क्र.9: कोणत्याही शाखेतील पदवी
  10. पद क्र.10: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
  11. पद क्र.11: कोणत्याही शाखेतील पदवी
  12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
  13. पद क्र.13: कोणत्याही शाखेतील पदवी
  14. पद क्र.14: कोणत्याही शाखेतील पदवी
  15. पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
  16. पद क्र.16: कोणत्याही शाखेतील पदवी
  17. पद क्र.17: कोणत्याही शाखेतील पदवी
  18. पद क्र.18: दोन वर्षांचा पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन या विषयातील पदविका अभ्यासक्रम किंवा पशुवैद्यकशास्त्रातील पदवी
  19. पद क्र.19: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
  20. पद क्र.20: यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
  21. पद क्र.21: कोणतीही अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
  22. पद क्र.22: कोणतीही अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
  23. पद क्र.23: संबंधित ट्रेड मध्ये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate) किंवा राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (National Trade Certificate) आणि हस्तकला प्रशिक्षक प्रशिक्षण योजना (Craft Instructor Training Scheme) यांचे प्रमाणपत्र किंवा संबंधित डिप्लोमा किंवा पदवी
  24. पद क्र.24: GNM डिप्लोमा  किंवा  BSc (नर्सिंग) किंवा पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स (नर्सिंग) ची पदवी
  25. पद क्र.25: रसायनशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र यांमधील पदवी किंवा समतुल्य
  26. पद क्र.26: कृषी डिप्लोमा किंवा कृषी पदवी
  27. पद क्र.27: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य
वयाची अट: 18 ते 38 वर्षे /19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026  27 नोव्हेंबर 2026
  • परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2026  30 नोव्हेंबर 2026
  • पूर्व परीक्षा (Offline):  27 सप्टेंबर 2026  24 जानेवारी 2027
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) NewClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Name of the Post & Details:
Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Junior Officer (Business Promotion Officer)—
 Total—
Educational Qualification: (i) Graduate degree in any discipline with 50% marks  (ii) 02 years of experience in a Bank/NBFC
Age Limit: Up to 28 years as on 31 October 2026 [SC/ST: 05 Years Relaxation]
Job Location: Bengaluru, Hyderabad, Chennai, Coimbatore, and Madurai
Fee: No fee.
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 13 November 2026
Important Links:
Important Links
Notification (PDF)
 Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here

 

Scroll to Top