PatilNaukri .com .in

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025: MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची भरती

जाहिरात दिनांक: 26/04/2025

एकूण जागा : 2795

अंतिम दिनांक : 19 मे 2025

Eligibility Criteria

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ2795
 Total2795
शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 29 एप्रिल 2025]Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

 

Scroll to Top