Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri.com

Coming Soon 👉🏻

चालू घडामोडी

All Mock Tests

All Question Paper PDF

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत 132 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

पद क्र.पदाचे नावगटपद संख्या
1वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी)गट-अ113
2सहाय्यक आयुक्तगट-ब05
3महापालिका उपसचिव01
4सहाय्यक विधि अधिकारी01
5कनिष्ठ अभियंता (विद्युत)गट-क08
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)04
 Total 132
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
  3. पद क्र.3: (i) विधी शाखेतील पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) विधी शाखेतील पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: विद्युत अभियांत्रिकी पदवी
  6. पद क्र.6: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026 01 मार्च 2026 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)
पद क्र. 1: Click Here
पद क्र.2 ते 4: Click Here
पद क्र.5 & 6: Click Here
अभ्यासक्रम Click Here
Online अर्ज  Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
Download Mobile AppDownload (येथे क्लिक करा)

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट 

ENGLISH​

Post No.Name of the PostGroupNo. of Vacancy
1Medical Expert/Officer (Medical Specialist, Surgeon, Gynecologist, Pediatrician, Radiologist, Pathologist, Intensivist, Anesthesiologist, Orthopedist, Dermatologist, Blood Transfusion Officer, Medical Record Keeper Officer, Medical Officer (Pulmonologist and Tuberculosis Specialist), Junior Medical Officer, Veterinary OfficerGroup-A113
2Assistant CommissionerGroup-B05
3Municipal Deputy Secretary01
4Assistant Legal Officer01
5Junior Engineer (Electrical)Group-C08
6Junior Engineer (Mechanical)04
 Total 132
Educational Qualification:
  1. Post No.1: MD/MBBS/Postgraduate degree in Veterinary Science.
  2. Post No.2: Degree in any discipline.
  3. Post No.3: (i) Degree in Law (ii) 03 years of experience
  4. Post No.4: (i) Degree in Law (ii) 03 years of experience
  5. Post No.5: Degree in Electrical Engineering
  6. Post No.6: Degree in Mechanical Engineering
Age Limit: 18 to 38 years as on 01 December 2025 [Reserved Category/Orphans: 5 Years Relaxation]
Job location: Navi Mumbai
Fee: Open category: ₹1000/- [Reserved Category/Orphans/PWD/EWS: ₹900/-]
Application Mode: Online
Important Dates: 
  • Last Date of Online Application: 04 February 2026 01 March 2026 (11:55 PM)
  • Date of the Examination: To be announced later.
Important Links:
Important Links
CorrigendumClick Here
Notification (PDF)
Post No. 1: Click Here
Post No.2 to 4: Click Here
Post No.5 & 6: Click Here
Syllabus
Click Here
Online Application Apply Online
Official WebsiteClick Here
Scroll to Top