PatilNaukri .com .in

NTPC Bharti 2025: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 475 जागांसाठी भरती

जाहिरात दिनांक: 30/01/2025

एकूण जागा : 475

अंतिम दिनांक : 11 फेब्रुवारी 2025

Eligibility Criteria

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावशाखा/विषय पद संख्या
1इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)इलेक्ट्रिकल135
मेकॅनिकल180
इलेक्ट्रॉनिक्स85
इंस्ट्रूमेंटेशन
सिव्हिल50
माइनिंग25
 Total 475
शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]  (ii) GATE 2024
वयाची अट: 11 फेब्रुवारी 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

 

Scroll to Top