PatilNaukri .com .in App

IOrdnance Factory Bhandara Bharti 2025: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 125 जागांसाठी भरती

Eligibility Criteria

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)125
 Total125
शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेड अप्रेंटिसमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना AOCP ट्रेडमध्ये NAC आहे.
वयाची अट: 31 मे 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: भंडारा
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906
महत्त्वाच्या तारखा:
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 31 मे 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) & अर्ज (Application Form)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here

 

Scroll to Top