PatilNaukri .com .in App

Ordnance Factory Chanda Bharti 2025: चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)135
 Total135
शैक्षणिक पात्रता: प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
वयाची अट04 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणचंद्रपूर
Feeफी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ताThe Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.
महत्त्वाच्या तारखा: 
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025
महत्त्वाच्या लिंक्स: 
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here

 

Share this:

Scroll to Top