PM Internship Scheme: PM इंटर्नशिप योजना

जाहिरात दिनांक: 17/02/2025

एकूण जागा : 8000+

अंतिम दिनांक :12 मार्च 2025

Eligibility Criteria

योजनेचे नाव & तपशील:
अ. क्र.योजनेचे नावपद संख्या
1PM इंटर्नशिप योजना8000+
 Total8000+
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma
वयाची अट: 12 मार्च 2025 रोजी 21 ते 24 वर्षे
Fee: फी नाही.
PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये: 
  1. भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
  2. मासिक सहाय्यक: ₹5000/-
  3. एकवेळ अनुदान: ₹6000/-
  4. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
इंग्रजी: Click Here 
हिंदी: Click Here
FAQsइंग्रजी: Click Here
हिंदी: Click Here
सहभागी कंपन्यांची यादीClick Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

 

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top